झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत विक्रांत ईशाला शोधत घरी परत येतो तेव्हा त्याला ईशा घरी परतलीच नाही आहे असं जयदीपकडून कळतं.